Surprise Me!

ना प्रशिक्षण ना साधन..कोणत्याही बोटीशिवाय Shravan Kumar नं कसा वाचवला हजारो जणांचा जीव | Assam Flood

2026-08-02 41 Dailymotion

No Training, No Motorboat: Class 10 Dropout Rescues 2,000 In Assam Floods. Shravan Kumar led rescue of about 2,000 in Sivasagar district

आसाममध्ये आलेल्या भीषण महापुरात सरकारी मदतीची वाट न बघता, केवळ एका लाकडी नावेच्या सहाय्याने २,००० लोकांचा जीव वाचवणाऱ्या २५ वर्षीय श्रवण कुमारची ही प्रेरणादायी गोष्ट. ना प्रशिक्षण, ना आधुनिक साधनं, तरीही त्याने दाखवलेल्या धैर्याला संपूर्ण देश सलाम करत आहे.

#AssamFlood #ShravanKumar #RealHero #AssamNews #FloodRescue #Inspiration #Humanity #Bravery #AssamFloods2024 #RandeepHooda #SocialService #LifeSaver #HeroicAct #MaharashtraNews #Lokmat